66. विकासाच्या वाटेवरील भारत!

वर्षाची सुरुवात आपण अनेक ध्येय-धोरणे समोर ठेऊन करीत असतो. वर्षभरात आपल्याला ती गाठायची असतात. वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात आपण वर्षभरात पार पाडलेल्या कार्यांची पडताळणी करतो. याच अनुषंगाने आपण वर्षभरात सादर केलेल्या विविध विषयांच्या लेखासंदर्भात थोडक्यात आढावा घेऊया...


राज्यघटनेची प्रस्तावना, तसेच मूलभूत हक्कांच्या तरतुदी अगदी सोप्या भाषेत वाचकांसमोर प्रस्तुत केल्या.
चंद्रयान-3, G-20 ई. माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने केलेली उल्लेखनीय कामगिरीची चर्चा देखील केली.

विविध संकल्पनेचे अर्थनिर्णयन करण्याचा प्रयत्न देखील आपण केलाय. त्यामध्ये Crony Capitalism, वर्ण व्यवस्था, आरक्षण, अस्पृश्यता, देशभक्ती, स्वार्थी शिक्षण, नोकऱ्या, आधुनिक प्रेम, Artificial Intelligence ई. चा समावेश होतो.

शासन-प्रशासनाच्या आणि भारतीय नागरीकांच्या भूमिका/कर्तव्ये/जबाबदाऱ्या याविषयीचे आकलन देखील प्रस्तुत केले.
विविध राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय अहवालांचे विश्लेषण करणारे लेख प्रकाशित केले आहेत.

1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंतचे सर्व लेख एकत्रितपणे 'PDF' स्वरूपात उपलब्ध करून देत आहे.
तसेच येणाऱ्या वर्षात देखील विविध सामाजिक आयामांचे विश्लेषण करण्यात येईल. आपण सकारात्मक भूमिका घ्याल हीच अपेक्षा..!

~ सचिन विलास बोर्डे

15/5

2023 | Evaluation | Articles | Gist | Yearly Compilation 

Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!