4. विकासाच्या वाटेवरील भारत!

हल्लीच्या तरुणाला लागलंय ते सोशल मीडिया अर्थात समाज माध्यमांच व्यसन..

हा तरुण माध्यमांचा हवा तसा वापर करून घेण्यात कुठलीही कसर सोडीत नाही. अन् त्यातून जन्माला येते सायबर गुन्हेगारी...

(उदा. Identity Theft, Financial Fraud, Cyberbullying, Harrasment, Morphing, Child Pornography, Drugs, Phishing) 

समाजमाध्यमे ही मानवी इतिहासातील एक अभूतपूर्व क्रांतीच होय. त्यांचा वापर उन्नत, ज्ञानसंपन्न समाज घडविण्यासाठी, माणसामाणसांतील दुरी बुजवण्यासाठी करण्याऐवजी आजकाल लोकांमध्ये दुरावा, द्वेष, अफवा, बदनामी आदी हेतूंसाठीच जास्त होताना दिसतो.

यावर आळा घालण्यासाठी सरकारी आस्थापना कायम प्रयत्नशील असतात. शिक्षित या नात्याने आपल्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराची नोंद करणे सजाण भारतीय नागरिकाचे वैशिष्टे असावे.

सोशल मीडियाच्या व्यसनाचे रूपांतर साक्षरतेच्या व्यसनात करणे ही तरुणाची भूमिका असायला हवी..!

~ सचिन विलास बोर्डे

1/4

Cyber Crime | Social Media | Youths 

NEXT 🔹 PREVIOUS

Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!