49. विकासाच्या वाटेवरील भारत!
'विचारांना भाषेमुळे मर्यादा येऊ नये' असे आश्वासन काही दिवसांपूर्वी मी दिले होते (15AUG) . तसेच येणाऱ्या काळातील आणि अगोदरच्या लेखांचा हिंदी आणि इंग्रजी अनुवाद करावयाचा देखील ठरविला होता. त्याच पार्श्वभूमीवर स्वतंत्रपणे एका 'संकेतस्थळाचे (WEBSITE) ' निर्माण केले आहे. ज्याठिकाणी 'TRANSLATION' च्या मदतीने आतापर्यंतच्या सगळ्याच लेखांचे भाषांतर करता येईल. योग्य त्या ठिकाणी 'HYPERLINK / HYPERTEXT' देखील उपलब्ध करून देत आहे. जेणेकरून त्या विशिष्ट घटकांबद्दल तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकाल. 'SEARCH PANEL' मध्ये काही Keywords नमूद केल्यास त्या संदर्भातील लेख तुम्हाला मिळतील. जसे, Education, Women Empowerment Etc. 'ARCHIVE' च्या Option मध्ये लेखांचे वर्गीकरण महिन्यांमध्ये करण्यात आले आहे. इतरांना Share करण्यासाठी 'SHARE BUTTON' चा उपयोग तुम्ही करू शकाल. संकेतस्थळाला भेट द्या, हाताळून बघा. काही Error असल्यास अथवा Website योग्य वाटल्यास अभिप्राय द्यायला विसरू नका. मी करीत असलेल्या तोडक्या-मोडक्या विचारांच्या मांडणीला तुम्ही देत असलेला प्र...